भारतीय चित्रपट श्रुष्टीचा इतिहास :
भारतीय चित्रपट श्रुष्टीचा इतिहास तसा खूप मोठा आहे. आणि या चित्रपट श्रुष्टीची लोकप्रियता ही वाढत चालली आहे. चित्रपट श्रुष्टीत आपल्याला रोज नवनवीन उलाढाली होताना दिसत असतात नवीन संकल्पनेचे चित्रपट नवीन आशयाचे चित्रपट आपल्याला बघायला मिळतात तसेच नवनवीन प्रयोगामुळे आज भारतीय चित्रपट श्रुष्टीला वेगळेच आयाम मिळाले आहे.
पण या भारतीय चित्रपट श्रुष्टीची खरी सुरवात झाली
ती म्हणजे ७ जुलै १८९६ रोजी. आणि आज ही जनमानसावरील चित्रपटाची मोहिनी व त्याची लोकप्रियता वाढतच चालली आहे.
भारताला या श्रुष्टीची खरी ओळख करून दिली ती म्हणजे दादासाहेब फाळके यांनी ३ मे १९१३ रोजी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच बरोबर भारतीय चित्रपटाला एक नवी ओळख मिळाली.
चला तर मग याच चित्रपट श्रुष्टीला कोणी कोणी योगदान दिलय ते पाहूत:
१) विकास गुप्ता:
बिग बॉस सीझन ११ हा रीऍलिटी शो १ ऑक्टोबर ला प्रदर्शित झाला. आणि त्याच बरोबर एक नाव झळकल ते म्हणजे विकास गुप्ता यांच.
विकास गुप्ता हे एक भारतीय टेलिव्हीजन निर्माता पटकथा लेखक होस्ट असून त्यांनी ये है आशिकी, गुमराह : एंड ऑफ इनोसन्स, सारख्या शोज ची निर्मिती केली आहे.
विकास गुप्ता यांनी लॉस्ट बॉय वेलफेअर असोसिएशन नावाची एन जी ओ सुरु केली असून ती एन जी ओ गरजू मुलांना मदत करते.
तसच त्यांचं एक युट्युब चॅनल देखील आहे जीथे ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करतात आणि विविध विषयांवर आपली मते देखील शेअर करतात.
विकास गुप्ता यांची सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोविंग आहे म्हणूनच ते आपल्या चाहत्यांशी कायम संवाद साधताना ही दिसतात.
२) एकता कपूर:
एकता कपूर हे नाव आज सर्वांच्याच परिचयाच आहे.
एकता कपूर ह्या भारतीय मनोरंजन उद्योगातील प्रभावशाली आणि यशस्वी निर्मात्यांपैकी एक असून त्या जेष्ठ अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी आहे. व बालाजी टेलिफिल्म्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहेत.
त्यांनी क्यू की सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, सारख्या अनेक मालिकांची निर्मिती केली आहे तसेच क्या कूल है हम, क्रिष्णा कॉटेज सारख्या चित्रपत्यांची सुद्धा निर्मिती केली आहे. व एकता कपूर यांच्या वेब सिरीज देखील प्रसिद्ध आहेत.
त्यांचे यश हे त्यांच्या कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाचा पुरावा आहे.
३) प्रियंका चोप्रा:
'द हिरो - लव ऑफ स्पाय' हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला. आणि त्याच बरोबर बॉलीवूडला आणखी एक तारा मिळाला तो म्हणजे प्रियंका चोप्रा जोनास.
प्रियंका चोप्रा एक भारतीय अभिनेत्री, गायिका, व चित्रपट निर्माता आहे.
हिचा जन्म भारतातील जमशेदपुर येथे झाला आहे तीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच पाच फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले आहेत.
तसेच २०२० मध्ये फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची एक यादी प्रकाशित केली होती त्यात प्रियंका चोप्राच ही नाव होत.
प्रियंकाला तिच्या सोशल वर्कसाठी सुद्धा ओळखलं जात. तीच एक पर्पल पेबल पिक्चर नावाच प्रोडक्शन हाऊस आहे. ती त्या प्रोडक्शन हाऊस ची फाउंडर आहे.
४) विधू विनोद चोप्रा :
विधू विनोद चोप्रा हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे.
ते एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, आणि पटकथा लेखक असून. त्यांनी परिंदा, 1942:अ लव स्टोरी, मुन्नाभाई एमबीबीएस सारख्या चित्रपटांच दिग्दर्शन केल आहे.
विधू विनोद चोप्रा यांचा जन्म श्रीनगर काश्मीर येथे झाला आणि त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिटयूट मधून निर्मितीचे शिक्षण घेतले.
तसेच त्यांनी १९७८ मध्ये खामोश या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. व ३ ईडीयट्स, पी. के सारख्या चित्रपटांच दिग्दर्शन ही केल. आणि एकता कपूर यांच्या क्यू की सास भी कभी बहू थी सारख्या अनेक टेलिव्हीजन मालिकांची निर्मिती ही केली आहे.
त्यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कारां सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
५) फरहान अख्तर :
'फरहान अख्तर' एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता आणि गायक आहे. तो हिंदी चित्रपटातील त्याच्या कामासाठी प्रसिद्ध आहे.
फरहान पटकथा लेखक गीतकार जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा आहे.
फरहानने २००३ मध्ये लक्ष्य या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. तसेच त्यानी रॉक ऑन, जिंदगी ना मिलेगी दोबारा, भाग मिल्खा भाग सारख्या अनेक चित्रपटातुन काम ही केल आहे.
अभिनया सोबतच फरहान अख्तरने एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ही स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
फरहान अख्तर एक कुशल गायक देखील आहे. व आज बॉलीवूड मधील एक अष्टपैलू आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे.
फरहानला दोन फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Conclusion :
भारतीय चित्रपट श्रुष्टि म्हणलं तर आठवतात ते अनेक आठवणीतले चित्रपट आणि भारतीय चित्रपट श्रुष्टीला योगदान देणारे दिग्गज.
खर तर आज त्यांच्या बद्दल लिहायचा विचार केला तर डायरी भरेल.
म्हणूनच आज या ब्लॉग मधून आपण काही निर्मात्यांचीच माहिती घेतली. त्यांच्या यशाचा मेहनतीचा थोडक्यात आढावा घेतला.
त्यांनी कुठ कुठले चित्रपट शोज ची निर्मिती केली ते कुठल्या सोशल कॉजसाठी कायम सक्रिय असतात त्यांना मिळालेले पुरस्कार यांची माहिती घेतली.